Breaking

Post Top Ad

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

'उद्धव ठाकरेंच करणार भाजपचा सापडासूप'

'उद्धव ठाकरेंच करणार भाजपचा सापडासूप'

महाराष्ट्र24मुंबई: राज्याच्या राजकारणात दिड वर्षाआधी शिवसेनेत बंडाळी झाली.आता ती बंडाळी झाली की,केल्या गेली याचा उत्तर भाजप नेत्यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत.त्यामुळे ठाकरेंच्या बाजुने सहानुभूतीची अभूतपूर्व लाट निर्माण झाल्याने येत्या निवडणुकीत 'उद्धव ठाकरें'च भाजपचा सापडासूप' करणार असल्याचे हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर भाजपमधून मोठी चिंता व्यक्त केल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

'राज्यात काही झालं तरी 'ठाकरे'च'

महाराष्ट्रात भाजपाने कितीही ताकद लावली तरी देखील आजच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असल्याचे चित्र आहेत.त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत 'उद्धव ठाकरें'ना कधी नव्हे एवढ्या जागा निवडून येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत.त्यामुळेच भाजप कोणत्याच निवडणुकीत घ्यायला तयार नसल्याचा आरोप विरोधकांकडून केल्या जात आहेत.

पक्ष,चिन्ह आणि आमदार,खासदार सर्व काही गेले मात्र तरी देखील 'उद्धव ठाकरे' हे भाजप पुढे गुडघे टेकायला तयार नाही.दुसरी कडे देशाचे पंतप्रधान 'नरेंद्र मोदी'जी यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करताच अजित पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी भाजप सोबत नेत सत्तेत सहभागी झाले.मात्र या सर्व घडामोडींवर मतदार आणि राज्यातील जनतेचं बारिक लक्ष आहेत.त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचाच सरकार येणार हे जवळपास सर्वांनाच माहिती आहेत.उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी आणि राज्यभरातून मिळणारी सहानुभूती यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते मंडळी समोर मोठा पेच निर्माण झाला आहेत.


'सत्ताधाऱ्यांना 'उद्धव ठाकरें'ची  वाटतेय भीती ' 

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर अगदी लहान लहान भाजपचे लोक अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरेंवर टिका करताहेत.त्यामुळे भाजप बदल लोकांच्या मनात एक प्रकारे नाकारात्मक विचार तयार होत आहेत.या सर्व बाबीवर उद्धव ठाकरे टिका करणाऱ्या प्रतिउत्तर देत नसल्याने ठाकरे लोकप्रिय होत आहेत.त्यातच राज्यातील शेतकरी,शेतमजुर आणि कष्टकरी लोकांच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याने याचा देखील फटका येणाऱ्या निवडणुकीत भाजपला बसणार असल्याची चर्चा नागरिकामधून सुरू आहेत.


कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेली कामगिरी आणि मुख्यमंत्री म्हणुन कोरोना काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून घरोघरी आणि घरातील प्रत्येक माणसांपर्यंत ते पोहोचल्याचे आज ठाकरेंची कुटूंबप्रमुख म्हणुन ओळख निर्माण झाली आहेत.कोरोना काळात एकाच आईचे दोन भाऊ एकमेकांपासून दूर राहणं पसंद करत होते.अशावेळी उद्धव ठाकरेंनी जवाबदार मुख्यमंत्री म्हणुन ऑनलाईन केलेलं वेळोवेळी मार्गदर्शन,सुचना हे जनतेच्या मनात ठाकरेंनी घर करून बसलेत.जे एवढ्या वर्षापासून पक्षप्रमुख म्हणुन लोकांपर्यंत जाता आले नाही,ते कोरोना काळात अख्या राज्यातील जनतेच्या काळजात आपली वेगळी छाप उमटवली आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात जनता हे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असणार असल्याच्या चर्चा गल्लोगल्ली आता पासून सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad