Breaking

Post Top Ad

बुधवार, ९ जून, २०२१

पुसद मध्ये १४ वर्षाच्या मुलीवर कोसळली वीज

पुसद मध्ये १४ वर्षाच्या मुलीवर कोसळली वीज

महाराष्ट्र24  पुसद-यवतमाळ पुसद तालुक्यातील जमशेदपूर येथे बुधवारी दुपारी दरम्यान १४ वर्षाच्या मुलीवर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.


सध्या पावसाळा लागला आहे. शेतीच्या कामाची लागभग सुरु आहे. अशात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी पेरणी करिता आपआपल्या शेतात कामे करताना दिसताय.


दरम्यान पुसद तालुक्यातील जमशेदपूर शेत शिवारात अचानक शेतात वीज पडल्याने यात समीक्षा पिंटू जाधव हि जागीच ठार झाली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad