यवतमाळ मध्ये सिलेंडरचा स्फोट

यवतमाळ मध्ये सिलेंडरचा स्फोट
यवतमाळ: परिसरातील पिंपळगाव नजिक असलेल्या रोहीलेबाब झोपडपट्टीत सिलेंडर चा स्फोट झाल्याची घटना घडल्याने यात चार घर जळून खाक झाली आहे.


एका घरात चूल पेटवित असताना लिक झालेला सिलेंडरने जलत गतीने भडका घेतला.त्यामुळे सिलेंडर चा एका पाठोपाठ दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.दाट वस्ती मधील चार घर जळून खाक झाल्याने मोलमजुरी करणारे नागरिक रस्त्यावर आली आहे.दरम्यान या घटनेत एक मुलगा जखमी झाला असून जिवित हानी झालेली नाही.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने