Breaking

Post Top Ad

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

पाटणबोरी जवळ अपघात:दोन जण ठार

पाटणबोरी जवळ अपघात:दोन जण ठार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर पाटणबोरी जवळील राजपूत ढाबा जवळ दुचाकीला अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

पाटणबोरी कडे जाताना उभ्या गाडीला दुचाकी क्रमांक एम.एच.२९ बीसी ४६२० ने जबरदस्त धडक दिली.त्यामुळे यात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला आदीलाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मृतकांची उशीरा पर्यंत ओळख न पटल्याने त्यांचे नाव समजले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad