Breaking

Post Top Ad

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

आर्णी-नेर मध्ये अपघात

आर्णी-नेर मध्ये अपघात
यवतमाळ रोड वर गुरूवारी दिड वाजता दरम्यान दोन दुचाकी थेट आमने-सामने धडक दिल्याने त्यात एक जण गंभीर झाल्याची घटना घडली.दरम्यान घटनेतील जखमीला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.

आर्णी वरून यवतमाळ कडे जात असताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग परिसरात अचानक दोन दुचाकी मध्ये आमने सामने टक्कर झाली.यात आर्णी येथील एक जण गंभीर जखमी तर शेर तालुक्यातील युवकाला मुक्का मार लागला.नेर तालुक्यातील दोन युवक आर्णी वरून यवतमाळ कडे जात असताना आर्णी येथील जि.प.बांधकाम विभाग च्या जवळ ही घटना घडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad