अमेरिका सारख्या बलाढ्य देशात आणि त्या देशाच्या प्रमुख असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी लवांका ट्रम्प यांनी भारतीय अभिनेत्याचे कौतुक केल्याचा ट्विट केले आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार आहेत. की, ते अभिनय बरोबर सामाजिक कार्यात मोठा हदभार लावत असतात.
राजीव हरिओम भाटिंया ऊर्फे खिलाडी अक्षय कुमार या अभिनेत्याचा अमेरिकेत कौतुक होत आहेत. अक्षय कुमार हा देशाच्या आणि सामाजिक कार्यात मदत करण्यास कायम दोन पाऊल पुढे असतो. अक्षय कुमार मध्ये एक सच्चा देशप्रेमी कलाकार दिसतो. नेहमी हटके अॅक्शन ने चर्चेत राहणारा अक्षय कुमार आज अमेरिकेच्या राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प ची मुलगी लवांका ट्रम्प हिने अक्षय कुमारचं ट्विट च्या माध्यमातून कौतुक केले आहेत.
![]() |
| लवांका ट्रम्प |
भारतात फक्त एकच अभिनेता अशा आहेत की, तो नेहमी भारतीय लष्काराला आणि पोलीसांना मनापासून आधार देत असतो आणि अक्षय कुमार त्याचे नाव आहे. मी त्याच्या कामाचे कौतुक करते.लवांका ट्रम्प
अलीकडेच लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्री नुपूर अलंकारला मदत करण्यासाठी रेणुका शाहणे यांनी सोशल मिडीया वर एक पोस्ट टाकुन मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने बाॅलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने नुपूरला मदत केली होती. तद्नंतर रेणुका शाहणे यांनी अक्षय कुमारचे आभार मानले होते. अक्षय कुमार नेहमी देश आणि देशातील नागरिकांना मदत करत असतो. मग तो लाॅकडाऊन चा काळ असो की, कोल्हापूर-सांगली पुर प्रकरण असो. अक्षय कुमारचे सामज कार्यात मोठा योगदान आहेत.


