दिल्ली:-देशात कोरोना मुळे भयंकर प्रस्थितीत निर्माण झाली आहे.त्यातच सुप्रीम कोर्टाने रुग्णांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने गंभीर निरिक्षण नोंदवला आहे.कोर्टाने राज्या सह चार राज्यांना नोटीस बजावली आहे.शासकीय रूग्णालयात खाटा उपलब्ध असताना कोरोनाचे रूग्ण भर्ती करण्यासाठी उंबरठे झिजवत आहे.अनेक रूग्णालयात खाटा उपलब्ध असताना वेटिंग एरिया व वाॅर्डाबाहेरील जागेत मृतदेह ठेवल्याचे वृत्त प्रकाशीत झाले आहे.असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे