भारताने पाकिस्तानचा फाडला बुरखा

भारताने पाकिस्तानचा फाडला बुरखा
सध्या भारताला चीन, पाकिस्तान आणि नेपाळ या शेजारी देशांनी घेरण्याचा  प्रयत्न चालवला आहे. ७ दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर भारत-चीन सीमेवर तणावाची प्रस्थितीत निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या दक्षतेमुळे पाकिस्तानचे भारताने मोठा कारस्थान उघडकीस आणला आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ भागात सीमा सुरक्षा दलाकडून पाकिस्तानचा एक ड्रोन पाडण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कटुआ भागात सीमा सुरक्षा दलाने (BSF) एका पाकिस्तानी ड्रोन पाडला.
शनिवारी सकाळची ही घटना असून कठुआ जिल्ह्यातील पानसर भागात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेतून हा ड्रोन सुटू शकला नाही, त्यामुळे भारताने पाकिस्तानचा एक प्रकारे बुरखा फाडला आहेत.भारतीय जवान किती जागृत असतात यावरून स्पष्ट होते.

1 टिप्पण्या

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने