महाराष्ट्र24 : यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात असून आर्णी विधानसभा मतदारसंघाचे महाविकस आघाडी व काॅग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे हे जिल्ह्यात सर्वात तरूण उमेदवार म्हणुन समोर आले आहेत.मोघे हे उच्चशिक्षित असून त्यांना सगळ्या प्रश्नाची जानवी आहेत.
आर्णी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक पासून भाजपचा उमेदवार निवडून आलाय.मात्र यंदाच्या निवडणुकीत जितेंद्र मोघेंच्या बाजुने मतदारवर्ग उभा राहील अशी चर्चा सुरू आहेत.विशेष म्हणजे जितेंद्र मोघे यांना निवडून आणण्यासठी सगळेच कामाला लागले असून माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे मुलगा आणि उमेदवार जितेंद्र मोघे यांना निवडून आणण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहे. त्यांचा उत्साही अंशीव्या वयात तरुणांना लाजवणारा दिसत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response