दरम्यान आमदार संजय राठोड यांनी बोलताना म्हटले कि,माझ्यावर भाजपने घाणेरडे आरोप केले त्यामुळे मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र "मी हार माणणारा नसून लढणारा शिवसैनिक आहेत". त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.एकंदरीत आमदार संजय राठोड यांनी उपस्थित पधिकाऱ्यासमोर लढण्याचा संकल्प केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.