Breaking

Post Top Ad

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

राकेश टिकैतच्या १५ कार्यकर्त्यांना अटक


राकेश टिकैतच्या १५ कार्यकर्त्यांना अटक
यवतमाळ: देशाच्या राजधानी मध्ये सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची धग आता ग्रामीण विभागात पोहोचायला लागली आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये राकेश  टीकैची सभा होण्याची कुणकुण केंद्रीय स्तरावर लागली असताना अचानक पणे कोरोनाचे महा भयानक संकट समोर लक्षात घेता येणाऱ्या नेत्यांवर ती बंदी प्रशासनाच्यावतीने करण्यात आली परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे अन्यायकारक विधेयक रद्द झाले पाहिजे याकरिता कार्यकर्त्यांनी मात्र जीवाचे रान केले.

राकेश टिकैतच्या १५ कार्यकर्त्यांना अटक
पंजाब मधील चक्क आणि राकेश टिकैत यांच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ येथील आझाद मैदान मध्ये आपला आवाज बुलंद केला आणि त्या वेळी मोदी सरकारचा निषेध करत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरीविरोधी असणारे विधेयक रद्द करून याचा एल्गार केल्याने चक्क आजाद मैदान ची आठवण स्वातंत्र्याच्या काळात जी होती ती पुन्हा झाली.

राकेश टिकैतच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

अखेर कार्यकर्त्यांनीच गाजवली टीकैतची सभा

यवतमाळ च्या क्रांती मैदानामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठला होता चलेजाओ त्यावेळी हे मैदान गाजलेलं होते. याच मैदानामध्ये एका कार्यकर्त्याची हजारो लोकांची असणारी टिकैत पंजाबचा लोकांनी या ठिकाणी नेऊन दाखवली आणि शेवटी टिकैत यांची सभा त्यांनी जिंकून दाखवली पोलिसांचा समोर असणारा गराडा लक्षात घेता ही आम्ही शेतकऱ्यांचे आणि भुमीपुत्र आहोत ही ओळख त्यांनी निर्माण केली शेवटी पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेले यावेळी मात्र सभेची चर्चा संपूर्ण यवतमाळ शहरांमध्ये होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad