यवतमाळ(आर्णी) तालुक्यात आठ दिवसा पूर्वी ज्ञानेश्वर इंगोले रा.जांब यांचा शेत खंडाळा शेत शिवारात आहे.तिथे आठ मोर मृत्यू अवस्थेत आढळलून आले होते.त्या अनुषंगाने वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने मृत्यू मोराचे आवाहल अकोला येथे तपासणी करिता पाठविले असताना त्या मृत्यू मोरांचा आवाहल पाॅझिटिव्ह आला.
त्यातच रविवारी सकाळी दरम्यान आर्णी तालुक्यातील बोरगांव येथील गळीगळीत कावळ्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या कोरोना नंतर सध्या जिल्ह्यात 'बर्ड फ्लू' चा शिरकाव झाला आहे.त्यामुळे आर्णी परिसरातील दहा किलोमीटर चा परिसर 'अॅलर्ट' करण्यात आला आहे.बोरगांव या गावात हजारो कोंबड्यांचा मृत्यू देखील झाला आहे.