मुख्यपृष्ठदेश विदेश स्मशानभूमीचा छत कोसळ्याने १८ जण ठार byTeamM24 -जानेवारी ०३, २०२१ 0 उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद मध्ये अंत्यसंस्कार दरम्यान स्मशानभूमीतील छत कोसळ्याने १८ जण ठार झाल्याची घटना घडली. मृतकावर अंतविधी दरम्यान ही घटना घडली असून यात १८ जण ठार तर २४ जण गंभीर जखमी झाले आहे. Tags: देश विदेश Facebook Twitter