Breaking

Post Top Ad

शनिवार, ६ जून, २०२०

कोरोना च्या काळात किती अभिनेत्यांनी घेतला जगाचा निरोप

सध्या जगभरात कोरोना हा जीव घेणा आजार सर्वांना थयथय नाचवत आहे.या आजारावर अद्यापही कोणतीही लक्ष चा संशोधन झाला नाही.मात्र कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी जगाचा निरोप घेतला आहे.त्यातच अभिनेते सुध्दा सुटले नाही,आज आपण माहित करून घेणार आहोत कोरोना दरम्यान किती अभिनेत्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
बाॅलिवूड क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला.त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.एका पाठोपाठ तीन धक्के चाहत्यांना काही दिवसाच्या अंतरावर बसत गेले.यामध्ये चाॅकलेट अभिनेता ॠषी कपूर,इरफान खान आणि प्रसिद्ध संगितकार वाजिद खान यांचा मृत्यू झाल्याने बाॅलिवूड क्षेत्रात सन्नाटा परसला आहे.

ॠषी कपूर
rishi kapoor

हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठा चेहेरा म्हणुन ॠषी कपूर कडे पाहिल्या जात होतं.ॠषी कपूर यांचा जन्म दि.४ सप्टेंबर १९५२ साली मुंबई येथील चेंबूर मध्ये झाला.१९७० साली मेरा नाम जोकर या चित्रपटात लहानशी भूमिका केली.सन १९७३ साली बाॅबी या चित्रपटातून ॠषी कपूरने बाॅलिवूड मध्ये पदार्पण केले.तेव्हा पासून ते तब्बल रसिकांच्या मनावर अधिक्य राज्य गाजवले.पडद्यावर नीतू सिंग आणि ॠषी कपूरची जोडी खूप गाजली होती.मात्र दि.३० एप्रिल २०२० रोजी निधन झाला.


इरफान खान

इरफान ऊर्फ साहबजादे खान या अभिनेत्याने आपल्या वेगळ्या अभिनयामुळे हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात वेगळी छाप उमटविली.इरफान खान यांचा जन्म दि.७ जानेवारी १९६७ रोजी जाइसपूर(राज्यस्थान) येथे झाला.मात्र एका आजाराने दि.२९ एप्रिल २०२० रोजी आरसा खाने या जगाचा निरोप घेतला.

वाजिद खान
Wajid Khan

वाजिद खान यांनी त्यांचा भाऊ साजिद खान सोबत हिंदीचित्रपट सृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटाला संगीत दिले आहे.विशेष म्हणजे या दोन्ही जोडीने आई.पी.एल.चार,बिग बाॅस आणि टाईटल संगीत सुध्दा या जोडीने दिले आहे.सन १९९८ मध्ये आलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' आणि १९९९ मध्ये सोनु निगम सोबत 'दिवाना' से मिले जिसके गीत तद्नंतर साजिद-वाजिद या जोडीने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चोरी-चोरी,तेरे नाम,वांटेड,दबंग अशा अनेक हिट चित्रपटाला संगीत दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad