Breaking

Post Top Ad

शनिवार, ६ जून, २०२०

आत्मनिर्भर VS चायना

india vs china

भारतावर चीनचा दबाव टाकण्याचा प्रयत्न
चेपट्या नाकाचा देश अर्थात चीन याने भारतावर नेहमी गोड बोलून पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केलायं.आता देखील करित आहे.मात्र चीन हे कस काय विसरतो की,१९६२ मधला भारत राहीला नसून आता २०२० नवा भारत आहे.त्यामुळे चीनने कपड्यात राहीलं तर फायद्यात राहील असे मत जागृत देशातील नागरिकांचे आहे.चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बदनाम झाल्याने चीनची आर्थिक व्यवस्था खुप नाजुक बनली आहे.
संपुर्ण जगाला आदंण म्हणुन चीनने कोरोना सारखा महामारी आजार फैलावला त्यामुळे आता चीन एकटा पडण्याच्या मार्गावर असल्याने कोरोना संकटात देखील तो सिमा रेषावर सैनिक पाठवून तणावाचा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चीन सध्या करतोय,कारण चीनच्या धमकीला भारत भिक घालेल असं त्याला बहुतेक वाटत असेल? मात्र १९६२ आणि २०२० मध्ये जमीन अस्मान चा फरक असल्याने चीनने त्या भ्रमातून बाहेर पडण्याची वेळ आहे.

भारताने सिमा रेषा बदल आधीच चीन ला स्पष्ट ठणकाऊन सांगितलंय की,भारत कधीही माघार घेणार नाही तरीही चीनने मुजोरी कायम ठेवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधताना आत्मनिर्भर भारत चा संदेश दिला.सिमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना चीन सैनिक त्रास देत असेल तर नागरिकांनी उत्तर दिले पाहीजे.

नागरिक काय करू शकतात.?
भारतात सर्वांधिक वस्तू चीनची वापरल्या जाते मोबाईल,टिव्ही,मोबाईल अॅप अशा विविध वस्तू भारतातील नागरिक वापरतात त्यामुळे चीन ला दर वर्षी पाच हजार करोड रूपयाचा फायदा होतो.एकीकडे आपल्यासाठी जीवाची बाजु लावून सिमेवर जवान तैनात असतात तर दुसरी कडे आपण चायना वस्तूची खरेदी करतो.भारतातील नागरिकांनी मनावर घेतलं तर चीन ला काही महिन्यात धडा शिकवता येते.

नागरिक देशासाठी काय करू शकतात
भारतातील नागरिक चीनने बनवलेल्या मोबाईल अॅप मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने याचा फायदा चीन ला ४६७ मिलीअन डालर चा फायदा होतो.त्यामुळे चीन अतिरेक करित आहे.नागरिकांनी मनात आणलं तर चीनचे टिक टाॅक,युजर ब्राऊजर,सेहरीट,यु.सी.न्यूज अशा जवळपास चायना चे ४० अॅप भारतीय नागरिक वापरत असल्याने चीन ची आर्थिक ताकत दिवसें दिवस वाढत आहे.चीन ला जमिनीवर आणण्यासाठी नागरिकांनी चायना अॅप व वस्तू वर बहिष्कार घालणे अंत्यतं गरजेचे आहे.

चायना चुक करतेय
भारतीय जवाना कधी पाकिस्तान सोबत लढतात तर कधी काश्मिरातील अतंक वादी सोबत लढतात त्यातही कधी काळी देशातील नक्सलवादी सोबत सुध्दा दोन हात करतात.त्यामुळे भारतीय जवाना दररोज युध्द करण्याची सवय पडली आहे.चीन ने १९७९ मधिल युद्ध हरल्या नंतर कुठे युद्ध केले नाही अर्थात ४६ वर्षात चायना सैनिक चिडीचूप बसून आहे.त्या अनुषंगाने चीनने भारता सोबत उगाच दुश्मनी घेऊन नये अन्यथा परिनामी वाईट भोगावे लागतील अशा इशारा भारताने चीन ला आधीच दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad