२१ वर्षाच्या सुनेने नवऱ्याला सोडून ६५ वर्षांच्या सासऱ्याशीच केले लग्न

२१ वर्षाच्या सुनेने नवऱ्याला सोडून ६५ वर्षांच्या सासऱ्याशीच केले लग्न

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून एक बातमी येत आहे की, 65 वर्षीय रोशन लालने नुकतीच आपल्या स्वतःच्या 21 वर्षांची सून सपनाशी लग्न केले आहे. त्याच वेळी जेव्हा लोकांनी सावला यांना याबद्दल विचारण्यास सुरवात केली तेव्हा त्यांनी लग्नाला 'मजबुरी' असे नाव दिले.

त्याचवेळी हे देखील सांगण्यात येत आहे की या वृद्ध व्यक्तीचा पप्पू नामक मुलगा  लग्नाच्या दिवशी सर्व काही सोडून पळून गेला कारण पप्पू दुसर्‍या मुलीच्या प्रेमात होता. 

वडील रोशनलालच्या भीतीने पप्पू लग्नासाठी तयार झाला पण लग्नाच्या मंडपात गेला नाही.  मुलाने ऐनवेळी असे केल्यामुळे वडिलांना धक्का बसला. मात्र सगळ्यांनी मुलाच्या वडिलांशीच लग्न लावून दिल्याचा अजब निर्णय घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे मुलीने देखील या लग्नासाठी होकार देऊन सर्वानाच आश्चर्यचकित केले.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने