Breaking

Post Top Ad

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

संजय राठोड विरोधात बोलण्यासाठी दिले जातात पैसे?

संजय राठोड विरोधात बोलण्यासाठी दिले जातात पैसे?
महारातष्ट्र24 | यवतमाळ: एकादा समाज संघटित नसला तर काय होते, याचे उदाहरण म्हणजे आमदार संजय राठोड यांच्या वर वारंवार होणारे आरोप.आधी पूजा चव्हाण प्रकरणात राठोडांना राजीनामा द्यावा लागला.


पूजा चव्हाण विषय संपत नाही, तर पून्हा एका महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केली असा आरोप स्पीड पोस्टने पाठवलेल्या तक्रारीतून केलाय. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाला. आमदार संजय राठोड ह्यांच्या विरोधात बोलण्यासाठी पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.


आमदार संजय राठोड यांचे काम त्यांच्या मदारसंघात चांगले आहे, त्या मतदारसंघातील जनता संजय राठोड यांना चांगल्या प्रकारे ओळखतात त्यामुळे राठोड हे खचून गेले नाही. मात्र राजकारण किती खालच्या पातळीवर गेलाय हे आमदार संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपावरून दिसून येतेय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad