महाराष्ट्र24 । आर्णी, यवतमाळ सात महिन्यापूर्वी आर्णी पोलीस स्टेशनला ठाणेदार पितांबर जाधव रूजू झाले.पहिल्याच दिवसा पासून त्यांनी अवैध धंद्या सह रस्त्यावरचा अतिक्रमण काढायला सुरूवात केली.
आर्णी कर उतरणार रस्त्यावर?
ठाणेदार जाधव यांची बदल रद्द करण्याच्या मागणी साठी आर्णी कर रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
चाळीस वर्षा आधी आर्णी शहराला लागलेला कलंक म्हणजे 'प्रेमनगर' त्यांनी कायमस्वरुपी हटवून आर्णीला नवी ओळखलं दिली. मात्र सोमवारी रात्री उशीरा बदली करण्यात आल्याचे आदेश धडकले. त्यामुळे आर्णीकर नाराज झाल्याचे चित्र पाहवायस मिळत आहे.
शहरातील रस्त्याचा प्रश्न सह अवैध धंद्याचा विषय मार्गी लावून शहरात शांतता ठेवणारा अधिकरी म्हणुन ठाणेदार पितांबर जाधव यांची ओळख झाली. प्रेमनगर चा नामोनीशान मिटवल्याने ठाणेदार जाधव हे अल्पवधी काळात आर्णी करांच्या मनात हिरो बनले. त्यामुळे राजकीय दडाव्यातून ठाणेदारांची बदली झाल्याची चर्चा पोलीस विभागात सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response