महाराष्ट्र24 । आर्णी-यवतमाळ: लाईन बंद करून डोक्यावर लोखंडी राॅडने मारून मर्डर केल्याची घटना घडली.
आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंतरगांव येथे २२ वर्षीय समीर छोटू शेख च्या डोक्यावर अज्ञात तीन आरोपीने विघुत पुरवठा बंद करून लोखंडी राॅडने मारून खुन केल्याची चर्चा आहे.घटना स्थळी पोलीसांनी धाव घेतली आहे.
