येथील दारव्हा ते यवतमाळ मार्गावरील तिवसा या गावा जवळ इंडीका आणि एॅक्टिव्हा चा अपघात झाल्याने यात एक जण गंभीर झाल्याची घटना घडली.दारव्हा ते यवतमाळ मार्गावरील तिवसा गावा जवळ इंडीका क्रमांक एम.एच.२९ बी.सी.६९४० याने दुचाकी ला जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान जखमी चे नाव माहित पडले नाही.

