आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण
संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे केले आवाहन 
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाले आहे. सकाळी स्वतः ट्विट करत या बाबत अधिकृत माहिती मुंढे यांनी दिली आहे. शिवाय संपर्कात आलेल्या नागरिक व अधिकाऱ्यांना चाचणी करण्याचे आवाहन देखील मुंढे यांनी केले आहे. 

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहीती पुढे आली आहे. सकाळी स्वतः मुंढे यांनी ही माहीती ट्विट व्दारे दिली आहे. आयुक्त मुंढे यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले असून संपर्कात आलेल्या नागरिकांना चाचणी करण्याचे आवाहन मुंढे यांनी केले आहे. शिवाय  पुढील काही दिवस ते वर्क फ्राँम होम करणार असल्याची माहीतीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने