Breaking

Post Top Ad

रविवार, ७ जून, २०२०

या..अभिनेत्रीला मिळाला महिला प्रथम पुरस्कार

Twinkle Khanna
चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत.की,ते आज पडद्यावर कधीच दिसत नाही.केवळ त्यांची आठवण चाहत्यांच्या मनात असते.अशा वेळी चाहत्यांना सहाजिक प्रश्न पडत असतील आपली आवडीची हिरोईन कुठे गायब झाली? मात्र आपण आज वाचणार आहोत एका सुंदर अभिनेत्रीची कथा.

लेखिका,फिल्म निर्माता वृत्तपत्रांत स्थंभलेखन करणारी सर्वांच्या मनात घर करून बसलेली अभिनेत्री चे नाव आहे.टीना ऊर्फ टविंकल अक्षय खन्ना हि अभिनेत्री गेल्या अनेक वर्षा पासून मोठ्या पडद्यावर वरून गायब झाली.टविंकल खन्ना चा जन्म मुंबईतील मिसेज जसलोक रूग्णालयात झाला.बरसात या चित्रपटातून टविंकलने बाॅलिवूड क्षेत्रात एण्ट्री केली.त्यानंतर अजय देवगन सोबत जान या चित्रपटात काम केले.१९९७ मध्ये पुन्हा अजय देवगन च्या इतिहास मध्ये झळकली.सलमान खान सोबत ती १९९८ मध्ये जब प्यार किसी से होता है या चित्रपटात दिसली.

टविंकल खन्ना हिला फिल्मफेअर महिला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.अक्षय कुमार सोबत दि.१७ जानेवारी २००१ मध्ये लग्न केल्या नंतर ती कायमाची चित्रपट सृष्टीला सोड चिट्टी देऊन सध्या टविंकल अंतर्सजावटी चा व्यवसाय करित असून मुलगा आरव आणि मुलगी सितारा यांना वेळ देत आहे.

अक्षय कुमार सोबत टविंकल मोठ्या पडद्यावर सन १९९९ मध्ये आलेल्या इन्टरनेशनल खिलाडी मध्ये दिसली.तद्नंतर पुन्हा ती अक्षय सोबत जुल्मी या चित्रपटात झळकली.विशेष म्हणजे टविंकल ने तेलुगू चित्रपट दग्गुबती मध्ये वेंकटेश सोबत पण काम केलंय.नंतर शाहरूख खान सोबत बादशाह या चित्रपटात काम केलं.गोविंदा सोबत जोरू का गुलाम,जोडी नंबर वन या हिट चित्रपटात काम केलंय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad