Breaking

Post Top Ad

गुरुवार, २७ मे, २०२१

'बलात्कार करून व्हिडीओ काढणाऱ्या आरोपींना न्यायालयाने सुनावली...

'बलात्कार करून व्हिडीओ काढणाऱ्या आरोपींना न्यायालयाने सुनावली...

महाराष्ट्र२४
आर्णी,यवतमाळ: जिल्ह्यातील आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डेहणी येथे एका ४५ वर्षाच्या महिलेवर बलात्कार करून 'तिचा' समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता अमोल प्रल्हाद आठवले याला न्यायालीन कोठडी सुनावली तर आकीब खाॅ आणि शेख आकीब ऊर्फ मोनू शेख ह्या दोघांना पोलीस कस्टडी सुनावली आहे.

रोजमजुरीचे पैसे घेण्यासाठी कलगाव ला जात असताना आरोपींनी पिडीत महिलेला शेत शिवारात पकडून तिच्यावर बलात्कार करून तिचा व्हिडीओ व्हायरल केले. या प्रकरणी आर्णी पोलीसांनी दि.२५ मे. ला तात्काळ अमोल आठवले याला अटक केले. उर्वरित दोन आरोपींना पोलीसांनी दि.२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad