Breaking

Post Top Ad

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

'यवतमाळ मध्ये सात लाख रूपयाचा दरोडा'

'यवतमाळ मध्ये सात लाख रूपयाचा दरोडा'

यवतमाळ शहरात दि.६ ऑक्टोबर रोज मंगळवार ला सकाळी दरम्यान तब्बल सात लाख ४५ हजार रुपयांचा सोने हिसकावुन नेल्याची घटना घडली.शहरातील तीन सराफा दुकानातील सोने दागीने घडविण्यासाठी कारागीराकडे देण्यात आले होते.सकाळी साडे दहा वाजता दरम्यान कारागीराकडून सात लाख ४५ हजार रुपयांचा दरोडा टाकून सोने पळवुन नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

येथील महालक्ष्मी,शिवम जगलक्ष्मी या सोन्या चांदीच्या मालकीचे सोने दोन युवकांनी दरोडा टाकून हिसकावून नेल्याचे समोर आले आहे.दुकानात सोने आणले का अशी विचारणा केली असता दरोडेखोरांनी थेट कारागीरावर हल्ला चढवून १६५ ग्राम सोने किंमत सात लाख ४५ हजार रूपये एवढ्या किंमतेचा मुद्देमाल चोरून नेलं. दरम्यान आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असले तरी ते सिसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली आहे.त्यामुळे दरोडेखोर लवकरच पोलीसांच्या जाळ्यात अडकणार यात काही शंक्का नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad