जेव्हा निसर्ग रूप बदलू लागतयं

यरमल ता.आर्णी, यवतमाळ येथील शेतकरी पुत्र तथा माध्यम विद्यार्थी प्रमोद पवार यांनी मोबाईल च्या मदतीने बनवलेला हा खास व्हिडिओ. अशाच निसर्गाच्या बदलत असलेल्या रूपाची ही स्पेशल स्टोरी नक्की पहा.

सध्या नुकताच पावसाळा सुरू झालंय त्या अनुषंगाने हा स्पेशल स्टोअरी तुमच्या पर्यंत पोहचत आहोत.तुम्हाला नक्की आवडेल, पावसाळा सुरू होताच शेती कामाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे सतत बरसणाऱ्या पावसामुळे शिवाराच आणि  निसर्गाचं रूप देखिल बदलू लागलयं.यामुळे शेतकरीच नाही तर सर्वसामान्य माणूस देखील भारावतो आहे. त्याचबरोबर निसर्गाकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी आणि  अशाच निसर्गाच्या बदलत असलेल्या रूपाची ही स्पेशल स्टोरी..!

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने