महाराष्ट्र 24 | मुंबई : राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार संजय राठोड यांना काही दिवसा क्लीनचिट दिल्याची माहिती समोर आली होती, मात्र दोन दिवसापूर्वीच पुन्हा संजय राठोड यांच्या बाबत नकारात्मक बातम्या आल्या त्यानंतर 'राठोड' यांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार संजय राठोड आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांशी कोणत्या विषयवार चर्चा झाली? मुख्यत्र्यांनी 'राठोड' यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत काही आश्वासन दिले आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्याने चर्चेला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response