महाराष्ट्र24 । आर्णी-यवतमाळ: देशात मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात महागाई मध्ये प्रचंड वाढ झाली. परिनामी 'महागाईचा मार सामान्य नागरिकांना' सहन करावा लागत असल्याने काॅग्रेसने आगळावेगळ्या पध्दतीने आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केलं.
कशी वाढली महागाई?
काॅग्रेस भाजप
५८ उडीददाळ १०५
७१ तुरदाळ १००
७३ मुंगदाळ १०३
६० सोया तेल १६०
३१२ गॅस सिलेंडर ८६०
७६ पेट्रोल १०३
६७ डिझेल ९५
देशात जिवनाशक वस्तूचे भाव आभाळा भिडले आहे. अशा प्रस्थितीत नागरिकांनी जीव कसा जगावं अशा प्रश्न उपस्थितीत करित आर्णी तालुका काॅग्रेस कमेटीने भजे काढून मोदी सरकार विरोधात वेगळ्या स्टाईलने आंदोलन केले.