Breaking

Post Top Ad

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

सावधान कोरोना जिल्ह्यात पुन्हा वाढतोय

सावधान कोरोना जिल्ह्यात पुन्हा वाढतोय
यवतमाळ : गेल्या काही दिवसा पासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण कमी प्रमाणात आढळून येत असताना गुरूवारी अचानक ९० जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले असून यात दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.


वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad