Breaking

Post Top Ad

शनिवार, ६ जून, २०२०

जूही चावलाची वहिनी काय करतेय ?

madhoo phool aur kaante

हिंदी चित्रपटात अभिनय करून लाखो लोकांच्या मनात राज करणारे अभिनेते,अभिनेत्री कायम आठवणीत असतात.त्यात अनेक कलाकार कायम पडद्यावर दिसतात तर काही जण अचानक गायब होतात.त्यामुळे चाहत्यांना नेहमी त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थिती होत असते.असच काही चूही चावला हिच्या वहिनी बदल झालं.सध्या "ती"काय करतेय,पडद्यावरून अचानक का गायब झाली अशा असंख्य प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे.
अजय देवगन चा 'फूल और काटे' हा चित्रपट बहुतेक सर्वांनीच बघितलं असेल? मात्र त्यात गोडस दिसणारी आणि चूही चावला यांची वहिनीने हिंदी चित्रपटात किती वर्ष काम केले.सुरूवात कशी झाली आणि अचानक का गायब झाली या बदल जाणुन घेऊ या.चूही चावला हिच्या वहिनीचे नाव आहे,मधु ऊर्फ मधुबाला रघुनाथ असे या अभिनेत्रीचे नाव आहे.१९९१ साली रिलिज झालेल्या फूल और काटे या चित्रपटात दमदार अभिनय करणारी मधु ही प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावलाची वहिनी आहे.मधु हिने हिंदी,मललायम,तमिल आणि कन्नड  आदी चित्रपटात प्रमुख अभिनय केलंय.

मधु चा जन्म दि.२६ मार्च १९६९ साली झाला.फूल और काटे मध्ये झळकल्या नंतर लाखो चाहत्यांवर एक वेगळी छाप मधुने सोडली होती.गोडस दिसणारी मधु स्वभावाने सुध्दा तेवढीच गोड आहे.मनी रत्नन यांचा चित्रपट रोजा मधिल अभिनय मुळे मधुला नॅशनल पुरस्कार देखील मिळाला होता.दि.१९ फेब्रुवारी १९९९ साली तिने उद्योगपती आनंद शाह सोबत लग्न केलं.लग्नानंतर मधु ने चित्रपट क्षेत्रा पासून ब्रेक घेतला.

मधु लग्न केल्या नंतर काही दिवसात ती मोठ्या अडचणीत आली.पती आनंद शाह चा व्यवसाय बरोबर न चालल्यामुळे त्यांच्या वर मोठ्या प्रमाणात कर्ज झाला.त्यामुळे सगळी मालमत्ता विकुन जवळपास १०० कोटी रूपये कर्जाची परतफेड केल्याने खुप वाईट दिवस काढावे लागले.त्यानंतर मधुने टिव्ही शो च्या माध्यमातून कमबॅक केले.मधु ला दोन मुली सुध्दा आहेत.पन्नाशी पार केलेल्या मधु एवढ्या वर्षा नंतर देखील आजही अतिशय सुंदर दिसतेय.सध्या ती शोसल मिडीया वर जास्त वेळ ऍक्टिव राहत असल्याचे दिसते.त्या दरम्यान मधु त्यांच्या जुने आणि नवे फोटो अपलोड करत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad