भारत-नेपाळ मध्ये सीमेवरून वाद सुरू आहे.बिहार राज्यातील सीतामढी परिसरात नेपाळ पोलीसांनी तुफान गोळी बार केल्याने या घटनेत एक भारतीय नागरिकांचा जागीच ठार झाले असून दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना भारत-नेपाळ सीमेवर घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळ या दोन देशात सीमा वाद सुरू आहे.अशात आज शुक्रवारी नेपाळ पोलीसांनी अंदाधुंद गोळीबार केली त्यात एका भारतीय नागरिकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून या घटनेनंतर सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.