पुसद: पुसद शहरातील विटाळा परिसरात अज्ञात बारा जणांच्या टोळक्यांनी एकाच कुटूंबातील तिघांवर जोरदार हल्ला केला.यात दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहेत.
पुसद शहरातील हनुमंत मंदिर लगत विटावा वार्डात पहाटे साडेतीन वाजता दरम्यान बारा जणांच्या अज्ञात हल्लेखोरांनी एकाच घरातील तिघांवर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय.

