Breaking

Post Top Ad

गुरुवार, ३० जून, २०२२

'अखेर पुन्हा संजय राठोड वनमंत्री'

'अखेर पुन्हा संजय राठोड वनमंत्री'
महाराष्ट्र24 । राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड ह्यांच्या वर आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


कालच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि काही तासात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाल्या नंतर शिंदेच्या मंत्रीमंडळात आता पुन्हा एकदा माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांना वनमंत्री खात देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


जवळपास आमदार संजय राठोड यांचा नाव शंभर टक्के फायनल झालं असून फक्त मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर संजय राठोड वनमंत्री म्हणुन शपथ घेणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad